चार दिवसावर लग्न येवून ठेपलेला अंकित चव्हाण अजून जेलमध्ये चौकशीत अडकलाय …

लिलावात महागड्या किमतीला विकला गेलेला हा मराठी खेळगडी सट्टेबाजाना देखील सहज विकला गेला त्याने आपले इमान गहान टाकले एकीकडे श्रीशांतला सोडवण्यासाठी तमाम केरळी जनता एकवटून तो निर्दोष असल्याची कागाळी करतायेत त्याचाबद्दल सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायेत इकडे अंकित च्या कुटुंबियांना देखील अशी अपेक्षा असेल तर ती चूक ठरेल चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे …

चार दिवसावर लग्न येवून ठेपलेला अंकित चव्हाण अजून जेलमध्ये चौकशीत अडकलाय … लिलावात महागड्या किमतीला विकला गेलेला हा मराठी खेळगडी सट्टेबाजाना देखील सहज विकला गेला त्याने आपले इमान गहान टाकले एकीकडे श्रीशांतला सोडवण्यासाठी तमाम केरळी जनता एकवटून तो निर्दोष असल्याची कागाळी करतायेत त्याचाबद्दल सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायेत इकडे अंकित च्या कुटुंबियांना देखील अशी अपेक्षा असेल तर ती चूक ठरेल चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे …