http://goo.gl/CTNvz – For Assal Marathi Sms Comedy Group

My page :- Assal Marathi Sms Comedy Group

मुली आपल्या बॉयफ्रेंड चे नाव
मोबाईल मध्ये
कोणत्या नावाने सेव्ह करतात त्याचे
काही नमुने …

1. My luv
2. Sweetu
3. Darling
4. Swthrt
5. Honey baby
6. Jaanu

—————————————

मुले आपल्या गर्लफ्रेंड चे नाव मोबाईल
मध्ये
कोणत्या नावाने सेव्ह करतात त्याचे
काही नमुने …

1. Sonu halwai
2. Rashid Plumber
3. Bhola foji
4. Sarpanch
5. Hawaldar
6. Bittu langda
7. Pappu mistri
8. Customer care

तुमच्या कडे काही नमुने असतील त
नक्की कॉमेंट मध्ये
लिहा..