टेलिव्हिजनवरील रिअलिटी शोमध्ये महाराष्ट्रातलं टॅलेंट वाढतंच चाललंय, प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटेल अशी घोडदौड मराठी गुणवत्ता सतत करत आहे.

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ मध्ये पुण्याच्या आदित्य सिंघलनं विजेतेपद मिळवून टेलिव्हिजन क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा मोठं केलंय.

अंगठा वर करून १२ वर्षाच्या या ड्रामेबाज मुलाचे अभिनंदन करा …

टेलिव्हिजनवरील रिअलिटी शोमध्ये महाराष्ट्रातलं टॅलेंट वाढतंच चाललंय, प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटेल अशी घोडदौड मराठी गुणवत्ता सतत करत आहे. 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' मध्ये पुण्याच्या आदित्य सिंघलनं विजेतेपद मिळवून टेलिव्हिजन क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा मोठं केलंय.   अंगठा वर करून १२ वर्षाच्या या ड्रामेबाज मुलाचे अभिनंदन करा …