http://goo.gl/CTNvz – For Assal Marathi comedy posters

My page :- Assal Marathi Sms Comedy Group

विवेक रणदिवे :
अमेरिकेत व्यावसायिक असणाऱ्या या मराठी माणसाने आपल्याकडे जशी आयपीएल टीम विकत घेतली जाते तशी तिकडे चक्क एनबीए मधली बास्केटबॉल टीम विकत घेतलीय अमेरिकेसारख्या देशात बास्केटबॉल चे प्रचंड वेड आहे विवेक रणदिवे यांनी एखादी अमेरिकन टीम विकत घेणे हि तमाम भारतीयांना तसेच मराठी माणसाला अभिमानाची बाब आहे …